नमस्कार मित्रांनो, कसे आहात आज? आजचा विषय वरवर साधा वाटला तरी दैनंदिन आयुष्यासाठी गरजेचा आहे. आपण रोजच्या रोज जे अन्न खातो त्यानेच आपले शरीर पोसले जाते. त्यामुळे फक्त काही समस्या असतील तरच आहाराचा नीट विचार करण्यापेक्षा जर कोणतीही समस्या नसताना सुद्धा
बदल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नवीन बदल स्वीकाराणं म्हणजे अधुनिक होणं , ही जगण्याची व्याख्याच झाली आहे. कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते स्वीकारायचे नाहीत हे व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरी बदल स्वीकाराण्याच
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज तुमच्यासमोर मी एक असा विषय घेऊन आले आहे, ज्याबद्दल आपल्याला फार माहीत नाही. फारसा अनुभव नाही, परंतु तरीही हा विषय महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी स्किन ॲलर्जी चा त्रास झालाच असेल. कधी एखादे क्रीम वाप
;तुझ्यामाझ्यातले तुझेमाझेपण... प्रेम हा शब्द विलक्षण आहे.. कितीतरी सूक्ष्म भावना , सूक्ष्म विचारांच्या ऐक्यातून प्रेमाचा उदय होतो. माणसाचं मन तरल आहे. या सूक्ष्म विचारांच्या , सूक्ष्म भावनांच्या विश्वात गढून जाणं हा तर त्या मनाचा आवडता छंद आ
दु:ख कुणाला नसतं? माणसालाच दु:ख आहे असं नाही. पशु-पक्ष्यांना दु:खं असतं, वृक्ष - वेलींना दु:ख असतं. या जगातल्या सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आपापलं दु:ख आहे. आपल्याला इतरांचं दु:ख कायमच आपल्यापेक्षा कमी आहे, असं वाटतं. इथ
' लय ' भारी... तेरा आणि चौदा तारखेला 'विवेक' चं नुक्कड आणि बालसाहित्य संमेलन झालं. अतिशय नियोजनबद्ध आणि अबालवृद्धांना आवडेल असंच हे संमेलन पार पडलं. प्रत्येक सत्राच्या शेवटी येणा-या टाळ्या पाहता सर्वांनाच संमेलनातली सर्वच सत्रे नक्की आवडली असणार
कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक ओळी नाचू लागतात. लहानपणापासून आपण कविता वाचत आलो आहोत. पूर्वी काव्यसंमेलन , वृत्तपत्रे , मासिके आणि काव्यसंग्रह इतकीच कवितेची पोच होती. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक मार्ग कवितेला उपलब्ध झाले आहेत. पूर्वी काव्य
सूर्य अस्ताला गेला तसं प्रवीण अन् त्याची माय लहानग्या बहिणीला घेऊन मांगखेडा या गावी पोहचले. दुष्काळ असल्यानं प्रवीण अन् त्याच्या मायच असं गावात येणं काही वेगळं वाटावं असं गावकऱ्यांना काहीही वाटत नव्हतं.
पूर्वी पत्र हे लोकप्रिय माध्यम होते.आपल्याला एखादी भावना किंवा विचार दुस-या व्यक्तीपर्यंत पोचवावासा वाटला तर तो पत्रातून लोक पोचवत असत. प्राचीन काळी निरोप्या संदेशवहनाचे काम करत असे. एका गावाहून दुस-या ग
उत्तराखंड - देवभूमीकेरळ जर देवाचे घर असेल तर उत्तराखंड देवभूमी आहे. देवांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. देवांना इथेच का राहावेसे वाटले असावे याचे कारण या भूमीत पाय ठेवल्याक्षणी समजते. मानवाने निसर्गाला ओरबाडले, प्रदूषण वाढवले तरीही आजही इथे प्रसन्न वाटत
जन्मांतरीचे सुकृत.... एखादी गोष्ट आकाशातून हळुवार पाण्याचे थेंब पडावेत तशी सहज होते का ? वरवर कितीही म्हंटलं तरी प्रत्येक कर्मामागे कारण हे असतंच.... एखादी आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली नाही तर आपण सहज म्हणून जातो की तो योग होता, ते नशिबातच होतं.... मात्र
;नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि आरोग्याचे जावो हीच मनोकामना. आज एका नव्या विषयाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. आपण आजकाल पाहतो आहोत की आपल्या देशात डायबेटिस असणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे.
Pre-workout meal नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? सर्वात आधी मी तुम्हाला एक किस्सा सांगते. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका जुन्या महिला क्लाएंटशी बोलणे झाले. त्या राष्ट्रीय स्तरावर बास्केट बॉल खेळतात. काही दिवसांनी सामने आहेत म्हणून सध्या practice जो