युवा विवेक
मेरा देश बदल रहा है | माझा देश बदलत आहे. देश बदलतोय म्हणजे नक्कीच तिथला युवा वर्ग बदलतोय. भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश. युवा...तरुण ....देशाला दिशा देणारा, नवी स्वप्ने दाखवणारा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी अखंड मेहनत व परिश्रम करणारा वर्ग....
जो मागच्यांना दिशादर्शक आणि पुढच्यांचा आश्वासक आधार असेल असा... रॅाकिंग पिढीचा प्रतिनिधी!
बिनधास्त... धडाकेबाज...आव्हाने पेलायला तयार!
अशा तरुणाईसाठी घेऊन येत आहोत त्यांच्या हक्काचं व्यासपीठ आपलं वेबपोर्टल www.yuvavivek.com
जिथे तुम्ही मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकाल.
तरुणाईच्या जिव्हाळ्याचे करिअर, जॅाब ऑपॅार्चुनिटीज, फूड, ट्रेन्डस, फॅशन, टेक्नॉलॉजी ,गॅजेटस, रिलेशन मॅनेजमेंट, ट्रेकिंग-पर्यटन, फिल्म्स -वेबसिरीज हे आणि असे भन्नाट विषय.... तुम्हीही सुचवा हं!
एक ऑगस्ट पासून.....तयार राहा वाचा...विचार करा...लिहा... व्यक्त व्हा!
Sy/ak
29-07-2019.
No comment