share

सावळा ग रामचंद्र,माझ्या मांडीवर न्हातो

अष्टगंधांचा सुवास,निळ्या कमळांना येतो कविता

 

‘सावळा’ हा रंग आपल्याला कृष्णाच्या अधिक जवळ घेऊन जातो. अनेक गाण्यांमध्ये त्या सावळ्याचे मोहक रूप आपल्याला अधिकच आकर्षित करतं. गाण्यांमध्ये,   कवितांमध्ये अनेकांनी मेघांचे सावळे रंग त्या कृष्णाला देऊ केले, इतकंच काय खुद्द गदिमांनी घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा, या सुरेल, श्राव्य गीतातून कृष्ण - राधेचा प्रेमप्रसंग आपल्या समोर उभा केला आहे. 

Pages