share

समाजमाध्यमांत अनोळखी लोक एकमेकांशी जोडले जातात, त्यामुळे अधिकाधिक इंटरॅक्शन अनोळखी लोकांशीच होत असते. बरे, ज्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्ट करत आहोत, त्या व्यक्ती आपली खरी माहिती पुरवतीलच याची खात्री नसते. आपल्याला ज्या भावना ऑनलाइन वाटू शकतात, त्या खऱ्या माहितीवर आधारित असतातच असे नाही. म्हणजे भावना खऱ्या असतात, फक्त त्यांची निर्मिती कृत्रिमरित्या केली जाऊन ती मॅन्युप्युलेट होऊ शकते.

Pages