share

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे पाकिस्तान व भारतात पसरलेली सरस्वती-सिंधू संस्कृती.

 

फाळणीनंतर भारत-पाकमध्ये मालमत्तेची वाटणी झाली. इंग्रजांच्या मध्यस्थीने सर्व सरकारी मालमत्ता ४:१ या प्रमाणात, तर उत्खननात मिळालेल्या वस्तू १:१ या प्रमाणात वाटायचे ठरले. या वाटणीचे किस्से ऐकण्यासारखे आहेत.

Pages