share

गोव्याच्या डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाला भारत सरकारच्या नीती आयोगाच्या वतीने ‘अटल इनोव्हेशन मिशन’च्या अंतर्गत 'अटल टिंकरिंग लॅब' उपलब्ध करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत येथील विद्यार्थ्यांनी अवघ्या एका वर्षात समाजातील अडचणींचा अंदाज घेत त्यावरील उपाययोजनांचे अनेक उपक्रम राबवले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वाहतूक सुरक्षा उपक्रमाचे आव्हानही यशस्वीरित्या पूर्ण केले.

Pages