share

आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे ‘रोगाचे दमन.म्हणजेच रोग बरा न करता जेव्हा आत दाबून टाकला जातो, त्यावेळी होमियोपॅथीची औषधे कशी उपयोगी पडतात ते आपण पाहूया. आता रोगाचे दमन किंवा आत दडपून टाकणे (suppression) म्हणजे काय ते आपण पाहूया...

 

Pages