share

आज दीडशे वर्ष उलटून गेल्यावरही ज्यांचे विचार, काव्य, नाटके, कथा जुने वाटत नाही. नित्य नेमाने त्यांच्या विषयी काहीही वाचले, अनुभवले की ते अगदी आजचे किंवा कधी कधी तर आजच्या काळाच्याही पुढचे भासते, त्या गुरुदेवांबद्दल माझ्यासारख्या पामराने काय बोलावे खरेतर!! पण आज असे वाटतेय की, त्या अफाट ब्रम्हांडातून जे काही चांदणे माझ्या छोट्या आकाशात मी अनुभवले त्याबद्दल बोलावे...

Pages