कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा मुंबईकर
गेल्या १५ वर्षांपासून कचऱ्यातून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी संजू काळे हे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते दिवसरात्र झटत आहेत. अशा कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या या मुंबईकराची ही कहाणी...