share

आदिम वारली चित्रकला ही परंपरेने वनवासी क्षेत्राचे सांस्कृतिक संचित होतेच. या चित्रकलेतून वनबंधूंचे जीवन, सण, आनंदोत्सव साकारले जातात. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी ही कला जगभर पोहोचवण्याचे काम केले. एका अर्थाने ते वनवासींचे सांस्कृतिक दूत होते. आपल्या चित्रकलेतून त्यांनी नवे नवे प्रयोग केले. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता.

Pages