एका उंच बिल्डिंगच्या वळचणीला वाढणाऱ्या सदाफुलीला विचारलं... कशी फुलतेस गं इतकी? तुझी देखभाल नाही, खतपाणी नाही....
तळपणारं ऊन, झोडपणारा वारा, पाऊस कशी झेलतेस...?
ती हसून इतकंच म्हणाली...
तुला एवढं आश्चर्य का वाटतंय....
माझीही बाईचीच जात की.......
- सुनीति लिमये
लेखक:
No comment