Primary tabs

काव्यलेखन स्पर्धा

share on:

आपला पहिला इव्हेंट..... काव्यलेखन स्पर्धा

१८ ते ३५ वयोगटासाठी   कविता पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ .

विषय : १) मैत्री

          २) नाते

          ३) देशप्रेम

  • कोणतेही शुल्क नाही .
  • कविता स्वरचित असावी.
  • कविता फार मोठी नसावी. कवितेखाली आपले नाव संपर्क क्रमांक लिहावा.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाचे नाव पत्ता फोन नंबर लिहावा.
  • पहिल्या तीन क्रमांक प्राप्त रचना सा.विवेकच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित  केल्या जातील.तसेच विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथा विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या साहित्यसंमेलनात काव्यवाचनाची संधी मिळेल.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

तुमच्या भरभरून प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

लेखक: 

No comment

Leave a Response