युवा आरोग्य

This will describe the yuva aarogya section

share

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनची घोषणा केली आणि सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली.  बापरे! काय करायचे इतके दिवस घरात बसून? एक मोठाच यक्षप्रश्न उभा राहिला सगळ्यांसमोर. फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर अनेकांनी अनेक उपाय सुचवले. ते वाचत असताना, मला जपान देशाचे उदाहरण डोळ्यासमोर आले. हा देश अनेक वेळा भयंकर संकटात सापडला. त्या संकटापासून पळून जाण्याऐवजी उलट त्याच्याकडे त्यांनी  सुधारणेची एक संधी म्हणूनच पाहिले. हिरोशिमा, नागासाकी अणुस्फोट असो की काही वर्षांपूर्वीची औद्योगिक महामंदी. या प्रत्येक अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रलयातून जपान अधिकच प्रगत होत गेला.

Pages