सावळा ग रामचंद्र सावळा ग रामचंद्र,माझ्या मांडीवर न्हातोअष्टगंधांचा सुवास,निळ्या कमळांना येतो कविता ‘सावळा’ हा रंग आपल्याला कृष्णाच्या अधिक जवळ घेऊन जातो. अनेक गाण्यांमध्ये त्या सावळ्याचे मोहक रूप आपल्याला अधिकच आकर्षित करतं. गाण्यांमध्ये, कवितांमध्ये ..
दशरथा, घे हें पायसदान दशरथा, दशरथा,घे हें पायसदान, पायसदानतुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मानदशरथा, दशरथा, दशरथा...घे हें पायसदान.... ऋष्यशृंगमुनींनी अश्वमेध यज्ञांची यथासांग तयारी केली. नृपश्रेष्ठ दशरथ आणि त्यांच्या भार्यांनी पंचमहाभूतांपैकी अग्निदेवताला ..
उदास कां तूं आवर वेडे उदास कां तूं आवर वेडेनयनांतील पाणीलाडके कौसल्ये राणी.... संपूर्ण रामायण मानवीय नात्यांच्या गुंतागुंतीची मोठी गुहा आहे. मानवीय नात्यांचे मूल्य रामायणात दडून आहे. गेल्या आठवड्यातील गाण्यात कौसल्या आपल्या मनातील तीव्र दुःखाचं प्रकटीकरण करते. ..
नवरीचे उखाणे चिमणीच्या दाण्यावरी घुबडाचा डोळाकुणी केला नवरीचा देह चोळामोळा?नवऱ्याला वरदान धुंडायाचा माळजोडगड्यांच्या पायातले शोधण्यास चाळकोण्या एका स्त्रीची गाथा काय असेल असं जर का कोणी मला विचारलं तर त्याच्या हवाली मी ग्रेस यांची ही कविता करेन. नवरीचे ..
राम जन्मला गं सखी राम जन्मला गं सखी, राम जन्मलाचैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथीगंधयुक्त तरिहि वात उष्ण हे कितीदोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?राम जन्मला गं सखी, राम जन्मला रामजन्माचं गाणं म्हणजे शुद्ध स्वरात भिजलेल्या मिश्र मांड ह्या रागातील हे माझ्या ..
कवच कुंडले दार वाजले घराचेकोण उभे अंगणांत?अर्ध्या रात्रीचा पाऊसतुझ्या वाजतो मनात बाहेर मंद वारा वाहत होता. घरातल्या कुंडीतील रातराणी आपल्या सुवासाने वातावरण मंत्रमुग्ध करीत होती. गूढ आणि रहस्यमयी अंधाराला चिरत कुठे तरी अंधारव्रताची समयी तेवत होती. त्याच ..
सरयू तिरावरी अयोध्या... बिलावल थाटातले दिवसाच्या प्रथम प्रहरी गाणाऱ्या मिश्र देसकार रागात बाबूजींनी गीत रामायणातील द्वितीयगीतांच्या ओळींना सुरात गुंफलं आहे. थोडा अभ्यास केला तर असं दिसून येतं की देसकार रागात सजवलेली गाणी म्हणजे जास्त करून कोणत्यातरी आद्य दैवताला ..
स्वयेश्री रामप्रभू ऐकती...मराठी रसिकजनांच्या मनात मोरपिसासारखी जतन करून ठेवावी अशी एक अजरामर कलाकृती - "गीत रामायण". आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि स्वरप्रभू बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांच्या शब्द- सुर्व्युत्पत्तीमधून साकारलेली सुरांची मैफल म्हणजे गीत रामायण. संपूर्ण ..