तोचि दिवाळी-दसरा! शेणाने सारवलेले अंगण, त्यावर कावेचा चौकोन, चौकोनात रांगोळी, घरी बनवलेला आकाशकंदील, बाजारातून विकत आणून घरी रंगवलेल्या प्रत्येक पायरीवर निदान २ आणि ओटीवर रांगेत तेवणाऱ्या पणत्या, दरवर्षी मुंबईला जाऊन घेऊन आलेलं दिव्यांचं तोरण, झेंडूच्या फुलांचं ..
अन् गावाची लेक सासरी निघाली. गावाकडच्या सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या असतात. पद्धती, रीती हा भाग निराळा पण तिथली आपुलकी ही सगळयात वेगळी असते. याचा सुंदर दाखला मिळतो तो गावाकडच्या लग्न समारंभात! कधी अनुभवलं आहे का असं गावाकडचं लग्न? जिथे जसं स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून ..
अनाम ओढ...अनाम ओढ...तुमचं बालपण जिथे जातं, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष जिथे जातात अशी ठिकाणं आणि त्या ठराविक ठिकाणी तुम्ही अनुभवलेल्या गोष्टी, तुम्ही जोपासलेली माणसं यांच्याशी आपलं एक वेगळंच नातं जोडलं गेलंय आणि आपलं मन कायम इथेच येऊन थांबतं आणि रमतं ..
तू आणि मी तू ये असाच कधीतरी एकांतातील सोबत म्हणून तू ये असाच कधीतरी काळोखातील आधार म्हणून तू ये असाच केव्हातरी आयुष्यभर साथ देण्यास तू ये असाच केव्हातरी कायमचा माझा होण्यास तू ये निराळा अर्थ घेऊन माझ्या भाबड्या आयुष्याचा तू ये निराळा अर्थ ..
'संगीत देवबाभळी' गेले अनेक महिने 'संगीत देवबाभळी' हे नाटक बघायचं आहे आणि योग जुळून येत नाहीये यांची खंत मनात होती! पण दसाऱ्या सारखा साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्ताच्या दिवशी योग जुळून आला किंवा कदाचित आणला गेला. खूप सुंदर नाटक आहे असं ऐकलं होतं, त्या..
तू सख्या रे स्तब्ध आहे रात्र अजुनी पहाट अलगद येईल आता हरू नको तू सख्या रे का उगाच त्रास जीवा.... का उगाच खचायचे का उगीच हरून जायचे हसत हसत काळास त्या तूला आता सामोरी जायचे. घडायचे ते घडून गेले भविष्य तर हाती आहे भावी सुंदर आयुष्य तुझे ..
आभाळाच्या मनात... आभाळाच्या मनातही खूप काही साचलं होतं पावसाच्या रुपाने त्याने मन मोकळं केलं होतं... इतके दिवस पाहिलेलं, गपगुमान अनुभवलेलं कुठे तरी लागलेलं, खोल कुठे सललेलं आभाळाच्या मनातही... भय होत बहुदा त्यास, कोणाशीही बोलण्याचं भडाभडा बोलून टाकणं, ..
गाज मनाची सायंकाळी सागरतटी वाळूत पाऊले उमटताना स्थैर्य लाभते अबलक मनाला पाऊलखुणा सोडताना... गाज त्याची देऊन जाते भूतकाळातील चर्चा रूप लाटांचे घेउन येते प्रयत्नांच्या पराकाष्ठेची इच्छा समोर जलसमाधी घेत असतो तांबूस तारा केव्हाचा... वरून ..
शाळेबाहेरची शाळाशाळेबाहेरची शाळा एक रुपया, दोन गोळ्या निवडींचा, पाकिटाचा कधी जीभेचा चोचला निरागस काका हाक आणि निरागस मागणी चिमुकल्या मुठीमध्ये दडे दुनिया 'अर्थाची' रोजचेच बालविश्व काकूंचे ही लाडके दोन जिव्हाळ्याचे शब्द नाही त्यांचेही परके किती ..
कोकण आणि पाऊस''येवा कोकण आपलाच असा'' असं म्हणत प्रत्येक कोकणी माणूस आपल्या पाहुण्यांचे मनापासून आदरातिथ्य करतो. या आदरातिथ्य आणि कोकणातल्या निसर्गामुळे इथे आलेल्या कोणाचेच इथून पाऊल निघत नाही. म्हणुनच की काय वर्षातील चार महिने आपल्या भारतामध्ये हजेरी लावणारा ..
फक्त तुझा पापा दे!आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरणाऱ्या सक्षम हातांवर सुरकुत्यांची झलक दिसू लागायला लागते. शाळेतल्या आपल्या पहिल्या नाचाच्या वेळी कौतुकाने भरलेल्या डोळ्यांची नजर हळूहळू अंधुक होऊ लागते. साधारण तीन वर्षाचे आपण पन्नाश..
'लंपन' - एक मॅड मजा! कधी एखाद्या पुस्तकाच्या किंवा मालिकेच्या मॅडसारखं प्रेमात पडलाय तुम्ही? मॅडसारखं म्हणजे एकोणीस हजार वेळा तुम्ही ते पुस्तक वाचू शकाल किंवा मालिका पाहू शकाल असं! तुमचं उत्तर 'हो' असेल तर मॅडसारखं कौतुक आणि 'नाही' असेल तर तुमच्यासारखे मॅड तुम्हीच! ..
तटस्थ म्हणून जगताना....तटस्थ म्हणून जगताना....दररोज हजारो ज्वाळापेटत राहतात कधी डावीकडून कधी उजवीकडून वरून पावसाची बरसात होईल एक दिवसअशी आशा घेऊन मी जगत राहते माझी माझीपण पाऊसच तोकधी यांना नकोसाकधी त्यांना नकोसाफक्त आपलीच परिस्थीती लक्षात घेऊन चालत राहणाऱ्यास्वार्थी पुतळ्यांच्य..
तिचे विश्व अन् खरे विश्व तिच्या मनीच्या भाबड्या प्रश्नांस येथे उत्तरे मिळत नाहीत...... तिची साधीशी सुंदर स्वप्रे येथे सत्यात येत नाहीत..... तिच्या अल्लड वेड्या मनाला येथे आसरा गवसत नाही..... तिच्या कोवळ्या अनामिक भावनांना येथे वाट मिळत नाही..... तिच्या आगळ्या ..
दुःख कुरुवाळत बसायला आपल्याला वेळ नाही गड्या!त्या आपणच श्रमदान केलेल्या दवाखान्यात काहीशी मुलं आली आहेत बघ, समजुन घ्यायला बहुतेक; आपले कष्ट, आपली दुःख.. त्यांची जरा इकडे नजर वळली तर कोणी न सांगताच कळेल त्यांना सगळं काही... ह्या कपड्यांच्या ढीगामधला एक एक कपडा एका एका संघर्षाची कथा सांगेल... ..
प्राणी...एक जीव!"Until one has loved an animal, a part of one’s soul remains awakened" Anatole France नावाच्या एका फ्रेंच कवीचं हे वाक्य मी मध्यंतरी इंटरनेटवर वाचलं होतं. एक प्रसंग घडला आणि हे वाक्य किती खरं आहे सतत जाणवू लागलं. प्राणी... मग तो प्राणी म्हणजे ..
मोबाईल चुकीचा आधार होऊ लागलाय... आपल्यापैकी प्रत्येक जण जगताना कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा, अनुभवाचा, विचाराचा, शिकवणीचा आधार घेऊन जगत असतो. त्यांचा आधार घेत आपले निर्णय घेतो, स्वतःची समजूत घालतो. इतके वर्ष हा आधार अनेकांसाठी एखादी व्यक्तीच असायची पण आज मात्र मुख्यतः तरुण ..
बाईपण भारी देवा! एका स्त्रीचे हक्क, तिची मतं, तिचे विचार यांवर जागतिक स्तरावर चर्चा चालू असताना तिच्या भावनांना, तिच्या गरजांना समजून घेत त्यांवर विचार करण्याची वेळ येते आणि त्याच वेळी एक असा चित्रपट येतो जो गावागावातील स्त्रियांना स्वतःचे हक्क, मत, विचार यांसोबतच ..
पायाशी विखुरलेला प्राजक्त काही वेगळंच सांगतोय... आकाशी झेप घेण्याची इच्छा आहे तशी विहंगाच्या सोबतीची स्पृहा सुद्धा स्वतःच्या आनंदाची ग्वाही मिळवून देणारी मृगजळे पाहताना त्या शेवटाचा थांगपत्ता नसणाऱ्या आकाशात झेप घेण फार हवंहवंस वाटणारं आहे... आयुष्याभर पुरून राहिलं अशा आभासी गोष्टींना ..