कबाब - ३ कबाबबद्दलचा हा तिसरा लेख आहे आणि शाकाहारी लोकांसाठी एक सरप्राईझ आहे. आज मी चक्क शाकाहारी कबाबबद्दल लिहिणार आहे. हा कबाब मांसाहारी कबाबचे शाकाहारी रूप नाहीये तर याच्या नावातच पनीर आहे. पनीर गुलनार कबाब - पनीर गुलनार कबाबमध्ये, पनीर किसून भरले ..
लखनवी कबाब - १ अवधी खाद्यसंस्कृतीचा उल्लेख कबाबनेच करावा लागेल. लखनवी कुर्ता जितका फेमस आहे तितकेच किंबहुना त्याहून जास्त कबाब फेमस आहेत. लखनवी कबाब म्हणजे अवधी खाद्यसंस्कृतीचा आत्मा. नवाब वाजिद अली शाह यांच्या काळात कबाबने प्रसिद्धी मिळवली. कबाबाचा इतिहास सांगतो ..
उत्तर प्रदेशउत्तर प्रदेशातील घरांमध्ये रोज काय जेवण बनवले जाते याबद्दल आपण जाणून घेतोय. नेहमीच्याच भाज्या पण दुसऱ्या राज्यातील पद्धतींनी बनवून पहिल्या तर रोजचे जेवणही चविष्ट लागते. कधीतरी दाण्याच्या कुटाऐवजी ओले खोबरे भाजीत घातले तर पोरियल बनते आणि वेग..
वाराणसी/बनारस/काशी - २ वाराणसीमध्ये कोणीही उपाशी झोपत नाही असं म्हणतात त्यामागेही एक कारण आहे. वाराणसीचे लोक म्हणतात कि राजा चेतसिंग असा एकमेव हिंदू राजा होता ज्याने भारतभरातील राजांना वाराणसीमध्ये बोलावले. त्यांना स्वतःसाठी महाल आणि घाटांवर देवळे बांधण्यासाठी सहकार्य ..
उत्तर प्रदेश - रामभूमी आणि कृष्णभूमी आज उत्तर प्रदेश म्हटले कि अयोध्येचे राम मंदिर आणि योगी आदित्यनाथ आठवतात; पण उत्तर प्रदेशाला खूप मोठा इतिहास आहे. किंबहुना इतिहासाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही; कारण इतिहासकारांना अश्मयुगीन होमो सॅपियनचे वास्तव्य ..
साईसाई हो, हे एका पदार्थाचे नाव आहे. साई म्हटलं की, आपल्याला शिर्डी आठवते पण उत्तराखंडातील लोकांचा हा नाश्ता आहे. आज नाश्त्याला आमच्याकडे साई आहे. हे मी पोह्यांच्या चालीवर म्हणून पाहिले आणि ऐकतांना वेगळेच वाटले. साई गोडही असतो आणि तिखटमिठाचाही...
कुमोनी थाली - भट के डुबके, भट की चुडकानीकुमोनी थाली - भट के डुबके, भट की चुडकानीतुम्ही कधी डुबूकवड्यांची आमटी खाल्ली आहे? माझी आई सांगायची याबद्दल. तिच्या लहानपणी दोन-तीन महिन्यातून एकदा अशी मसालेदार आमटी बनायची आणि त्यात वाळवलेले डाळींचे वडे असायचे. ती आमटी म्हणजे डुबूकवडे! भट के डुबके ..
गढवाली थाळी - काफली, चौसागढवाली थाळी - काफली, चौसागढवाल आणि कुमाऊ यांच्या पदार्थांमध्ये बराच फरक आहे. हे सगळे पदार्थ तुमच्यापर्यंत कसे पोहोचवायचे याचा विचार करत असतांना लक्षात आले कि थाळी ची कल्पना चांगली आहे. आपण सर्वानी राजस्थानी, गुजराती, मालवणी, जैन, मराठी, केरळ ची ..
उत्तराखंड - देवभूमीउत्तराखंड - देवभूमीकेरळ जर देवाचे घर असेल तर उत्तराखंड देवभूमी आहे. देवांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. देवांना इथेच का राहावेसे वाटले असावे याचे कारण या भूमीत पाय ठेवल्याक्षणी समजते. मानवाने निसर्गाला ओरबाडले, प्रदूषण वाढवले तरीही आजही इथे प्रसन्न ..
दिल्लीका दिल - कॅनॉट प्लेस दिल्लीका दिल - कॅनॉट प्लेस CP नावाने प्रसिद्ध आहे कॅनॉट प्लेस. इथे दुसरी खाऊगल्ली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जनपथ लेनच्या मागे भोगल छोले भटुरे मिळतात. हे दुकान १९५७ पासून सुरु आहे. पानाच्या द्रोणात मटर कुलचे, छोले ..
परांठेंवाली गलीपरांठेंवाली गलीएखाद्या शहरात गल्लीचे नाव "पराठेवाली गली" ठेवले जाते यावरूनच शहरातील लोक किती खवय्ये आहेत पुरावा मिळतो. दिल्लीत चांदणीचौकमध्ये शीशगंज गुरुद्वारासमोर एका गल्लीसमोर लहानशी पाटी दिसते. त्यावर परांठेंवाली गली वाचून आपली पाऊले आपसूक तिकडे ..
राम लड्डू राम लड्डूमध्ये रामाशी संबंधित काहीही नाही आणि लड्डू म्हणावं तर गोडही नाही. या पदार्थाचा इतिहास शोधून सापडणार नाही. तसं पाहिलं तर राम लड्डू म्हणजे मुगाचे भजे आहेत पण त्याची सर्विंगची पद्धत अतिशय वेगळी आहे. एखाद्या पदार्थाचे नाव ठरवताना आपल्याकडे ..
मोमो लडाखबद्दल लिहितेय आणि मोमोचा उल्लेख नाही असं कसं होऊ शकतं? मोमोबद्दल सर्वांत शेवटी लिहायचे असे ठरवलेच होते म्हणून आज या गोडुल्या पदार्थाबद्दल लिहून लडाखी सिरीज संपवणार आहे. मोमो हा शब्द मी खूप १२-१३ वर्षांची असतांना एका लेखात वाचला होता. त्यावेळी ..
पबा आणि तंतुर तुम्ही कधी तांदळाची उकड किंवा गव्हाचा चीक खाल्ला आहे? नक्कीच खाल्ले असेल. गरमगरम कंफ़ोर्ट फूड या कॅटेगरीत मोडणारे हे दोन पदार्थ मला तरी सरळ आजीच्या घरी घेऊन जातात. उन्हाळ्यात कुरडया करण्याआधी आम्हाला गव्हाचा चीक तेल,तिखट मीठ किंवा दूध-साखर घालून ..
चुरपी - लडाखी चीझ जगातले सर्वांत कडक चीज म्हणून या हिमालयातील चीझची ओळख आहे. हिमालयातील चीज यासाठी म्हणतेय कारण हे चीझ केवळ लडाख नव्हे तर नेपाळ, भूतानमध्येही प्रसिद्ध आहे. नेपाळमध्ये चॊगो याला तर भूतानमध्ये दुरखा म्हणतात. याकच्या दुधापासून बनवलेले चुरपी चीझ भारतात ..
स्क्यू - लडाखी पास्ता कोरियन सुपी नूडल्स/रामेन सगळ्यांना माहीत आहेत. मार्केट आणि युट्युबवरील रिल्स या रामेनने ओसंडून वाहतेय; पण आपल्या भारतात असेच रामेन खाल्ले जाते हे कोणाला माहीत नसेल. लडाखमध्ये कित्येक वर्षांपासून स्क्यू नावाचा पदार्थ बनवतात. आता याला आपण रामेन ..
लडाख - गुर गुर चहा नमस्कार लोकहो! "चलो यार, लडाख चलते है" असं ऍडव्हेंचर वगैरे आवडणारे मित्रमंडळी म्हणतांना ऐकले असेल. ३ इडियट्स सिनेमात रँचोची शाळा लडाखमध्येच होती. इतकीच आपली लडाखची ओळख. लडाखचे खासदार जाम्यांग शेरिंग नामग्याल यांनी मात्र २०१९ मधील लोकसभेतील ..
शुफ्ता आणि तोशाशुफ्ता आणि तोशा जम्मू आणि काश्मीरचे गोड पदार्थ एका लेखात लिहून होतील, असे वाटले असतांना अचानक खजिना सापडला. सुदैव म्हणा किंवा दुर्दैव; पण यातील बरेच पदार्थ मला माहीतच नव्हते. नावेही ऐकली नव्हती. त्यामुळे अजूनच उत्सुकता वाढली. आज आपण जाणून घेणार ..
काश्मिरी वाझवान - २काश्मिरी वाझवान - २ आज आपण या थाळीतील वेगवेगळ्या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. लेख वाचून झाल्यावर जरा पंधरा मिनिटे चालायला जावे लागेल इतकं हाय कॅलरी फूड आहे, पण चव मात्र अतिशय वेगळी! बहुतांश पदार्थ मांसाहारी असले तरीही प्रचंड विविधता आहे. मसाले ..
काश्मिरी दम आलूकाश्मिरी दम आलू बटाट्याच्या भाजीवर काय लेख लिहायचा? असं दोनचारदा मनात आल्यावरही लिहितेय कारण आपल्यापर्यंत ज्या मोजक्या रेसिपीज पोहोचल्या आहेत, त्यातली ही एक. बऱ्याच रेस्टारंटमध्ये काश्मिरी दम आलू आणि काश्मिरी पुलाव मिळतो. काश्मिरी पुलाव लोक ..
रोगन जोश स्व. कमलाबाई ओगले यांच्या जगप्रसिद्ध "रुचिरा" पुस्तकात मी हे नाव पहिल्यांदा वाचले. त्यांनी बटाट्याचा रोगन जोश कसा करायचा याची पाककृती दिली होती. या वेगळ्या नावाने माझे लक्ष वेधले. हा रोगन जोश मूळ मांसाहारी पदार्थ आहे हे मला कित्येक वर्षांनी ..
हिमाचली मांसाहारहिमाचलमध्ये पहाडी प्रदेश जास्त असल्याने भाज्या कमी मिळतात त्यामुळे जसा डाळींचा वापर जास्त होतो, तसाच मांसाहारही आहे. बाकी राज्यांपेक्षा प्रमाण कमी असले तरी तिथल्याही काही मांसाहारी पाककृती प्रसिद्ध आहेत. भाज्यांच्या पाककृतीमध्ये दही आणि ताक वापरतात, ..
हिमाचली धाम - २या सगळ्या पदार्थांसोबत असतो भात! प्रत्येक धाममध्ये कमीतकमी पाच पदार्थ असतात. भात आणि गोड पदार्थ वगळल्यास तीन डाळींचे पदार्थ असतात. जवळपास प्रत्येक पदार्थात दह्याचा वापर आहे. आधी हे सगळे शुद्ध तुपात केले जायचे पण आता मोहरीचे तेलही वापरतात. पंजाबी ..
बबरू - हिमाचल प्रदेशची कचोरीउडदाच्या डाळीचे सारण असलेले बबरू पण तितकेच लोकांना आवडतात. यात फर्मेंट केलेले पीठ परत गव्हाच्या पीठ मिसळून घट्ट भिजवतात, पाक न घालता. भिजवलेल्या उडदाच्या डाळीत मिरची, तिखट, मसाले, मीठ टाकून बारीक पेस्ट करतात. काही लोक यात केवळ मीठ आणि हिंग टाकतात. ..
तंदूरी चिकनदिल्ली आणि पंजाबमध्ये ही डिश अतिशय प्रसिद्ध आहे, विशेषतः अमृतसरमध्ये. इंग्लंडमध्ये कमी मसालेदार तंदुरी चिकन लोकांना प्रचंड आवडते. या पदार्थात प्रोटीन मिळते आणि शिजवायला तेल लागत नाही. फ्राईड चिकनपेक्षा कितीतरी कमी कॅलरीज आहेत आणि जास्त नुट्रीएंट्स!..
अमृतसरी कुलचानानचा जरा श्रीमंत भाऊ म्हणजे कुलचा. नानसाठी पीठ पाण्यात भिजवतात आणि कुलच्यांचे पीठ दही/ताक/दुधात भिजवतात. हा पदार्थ मुघलांनी भारतात आणला असं म्हणतात. शाहजहाँला पहिल्यांदा त्याच्या आचाऱ्याने कुलचे करून खाऊ घातले आणि ते सर्वांचे आवडते झाले...
सरसो का साग और मक्के दि रोटीसाध्या भाषेत सांगायचे तर मोहरीच्या पानांची पातळभाजी आणि मक्याची भाकरी. मोहरीची पाने, पालक, बथुआ (चाकवत) कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यायचे. बेसनाऐवजी मक्याचे पीठ थोडे पाण्यात मिसळून घट्टपणा यावा यासाठी वापरावे. मग फोडणी द्यावी. फोडणीत आवडीनुसार कांदा, ..
घेवर दाल-बाटीच्या लेखात मी जोधा-अकबर सिनेमातील एका पदार्थांच्या गाण्याबद्दल लिहिले होते. ते गाणं इतकं मनात रुंजी घालत होतं की, मी इंटरनेटवर शोधून जमेल तसं लिहून काढलं. शब्द चुकले असतील तर माफी असावी आणि चूक कळवावी. देखो रात ढली मेरा नयना सिंगार, ..
दाल-बाटी अस्सल भारतीय पदार्थ! आजपासून आपण काही राजस्थानी पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत आणि राजस्थानी थाळी दाल-बाटीशिवाय अपूर्ण काय तर निरर्थक आहे, असं म्हणू शकतो. राजस्थानी पदार्थ म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर जोधा-अकबर सिनेमातील सिन येतो. जोधा पहिल्यांदा ..
उंधियू पंजाबी मिक्स व्हेज डिश तुम्ही खाल्ली असेल, पण आजच्या भाषेत सांगायचे तर OG उंधियू आहे. संक्रांतीच्या दरम्यान जेव्हा सगळ्या भाज्या बाजारात मिळतात, थंडीमुळे हेल्दी-हाय कॅलरी असं दोन्ही खायची इच्छा होते, तेव्हा ही भाजी नक्की खावी. गुजराती लोकांसाठी ..
खमण आणि ढोकळा आज आपण एक गुजराती पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. कितीही सुगरण असलात तरी हा पदार्थ किमान एकदातरी फसलेला असेल. गुजरातमध्ये गेलात तर समजेल की खमण आणि ढोकळा हे दोन वेगळे पदार्थ आहेत. खमण बेसनपासून कर करतात आणि आपण त्याला ढोकळा म्हणतो. ढोकळा डाळी ..
मिसळ आज केवळ भारतीयच नव्हे, तर मराठी लोकांनी बनवलेल्या, कित्येक लोकांच्या मनावर आणि पोटावर (पदार्थाची चव छान असेल तर मनही खुश होते) राज्य करणाऱ्या, मिसळ महाराणी बद्दल आज बोलणार आहे. उसळ आपली साधी राणी आहे, पण मिसळ महाराणी! या पदार्थाचा जन्म नाशिक ..
पिझ्झा हा भारतीय पदार्थ नाही, समोस्यासारखा भारतीयच असावा इतका भारतात रुजलेलाही नाही, पण म्हणतात ना, you can hate it or love it but can’t ignore it. मिलेनियल्स आणि जेन झीसाठी हा अजिबात नवखा पदार्थ नाही; पण त्याआधीच्या पिढीने अजूनही पिझ्झ्याला ..
खिचडी नव्वदच्या दशकात खिचडी नावाची एक सिरीयल होती, आता जशी 'तारक मेहता का उलटा चष्मा' आहे ना तशीच. अजूनही त्या सिरियलमधील पात्रे, त्यांचे डायलॉग्ज यावर मिम्स बनतात. सर्वांना आवडणारी, सगळी अतरंगी पात्रे असणारी, आपलीशी वाटणारी खिचडी, अगदी समर्पक नाव. ..
बर्फीबर्फी आला आला मतवाला बर्फी पाँव पड़ा मोटा छाला बर्फी रातों का है ये उजाला बर्फी आज विचार करतांना बर्फीवर असलेले हे एक गाणे पटकन आठवले. रणबीर कपूरचा अतरंगी आणि प्रियंका चोप्राचा अप्रतिम अभिनय असलेला 'बर्फी' सिनेमा! पेढा डोळ्यासमोर आला ..
सरबतसरबत तुम्ही कितीही चहा किंवा कॉफीप्रेमी असलात, तरी उन्हाळा सुरू झाला की, सरबत प्यायल्याशिवाय पर्याय नसतो. पर्शियन लोकांनी मुख्यतः सरबत करायला सुरवात केली आणि त्यानंतर ते जगभर पोहोचले. पाश्चात्य देशांमध्ये अल्कोहोल पिण्याचे प्रमाण जास्त ..
लोणचेलोणचे लहानपणी सॅन्डविचमध्ये ‘डू यू वॉन्ट पिकल?’ असा प्रश्न ऐकला आणि मला वाटलं होतं, आई लोणचं-पोळीचा रोल करून देते, तसं काही तरी असणार. महागड्या रेस्टॉरँटमध्येही लोणच्याच्या बरण्या भरून ठेवल्या आहेत आणि शेफ पटापट बटर नाइफने ब्रेडला लोणच्याचा ..
चटणीचटणी मराठी लोकांच्या जेवणात डावीकडे जे पदार्थ वाढले जातात त्यात महत्वाचा पदार्थ चटणी आहे. चटणीला आपण नकळत कमी लेखतो आणि इडली, डोसा खातांना चटणी नसेल, तर इमॅजिन करा. हॉस्टेलमध्ये किंवा घरीही भाजी आवडली नाही तर पटकन चटणी पोळीचा रोल करून खाता येतो. ..
इडलीइडली दिल्ली ६ मधील "ये दिल्ली है मेरे यार, बस इष्क, मोहोब्बत, प्यार" या गाण्याच्या चालीवर दक्षिण भारतातील शहरांसाठी मी, "ये चेन्नई है मेरे यार, बस इडली, डोसा, सांबर" असं म्हणत असते. चेन्नईऐवजी बँगलोर, कोचीन, हैदराबादही चालेल. मराठी जेवणाचं मला ..
पुलावपुलाव शाकाहारी आणि मांसाहारी भारतीय कायम एका गोष्टीवरून भांडतात ती म्हणजे बिर्याणी विरूद्ध पुलाव! “व्हेज बिर्याणी नावाची संकल्पनाच नसते, तो पुलाव असतो.” हा मांसाहारींचा नेहमीचा युक्तीवाद. आता हा पुलाव इतर भातांच्या प्रकारापेक्षा ..
शिरा/ हलवाशिरा/ हलवा माझ्या मते शिरा हा भारतात अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रसाद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रात मुख्यतः शिरा, उत्तर भारतात 'हलवा' आणि दक्षिण भारतात 'केसरी' या नावाने हा पदार्थ देवासमोर ठेवला जातो. साधारण तेराव्या शतकात हा ..
शानदार पराठाशानदार पराठा बुर्र्रर्र्रर्र्ररा!! हा पंजाबीतला बुर्रार्रा खास आजच्या डिशसाठी! पंजाबी लोकांचा प्रचंड आवडता पदार्थ त्यामुळेच बॉलीवूडच्या सिनेमात एकेकाळी 'आलूके पराठे' चे स्थान अढळ होते. बटर, तूप, लोणचे, चटणी, दही यासोबत, तर कधीकधी टोमॅटो सॉससोबतही ..
यज्ञ - भाग १०यज्ञ - भाग १० अनुजा आणि राहुलला भेटून जवळपास दोन महिने झाले होते. सुरुवातीला त्याच्याशी न बोलणारी अनुजा हळूहळू त्याची चांगली मैत्रीण झाली होती. 'आपल्याला आवडणाऱ्या लोकांना आपण का आवडत नाही? दुसऱ्याच कोणाला तरी आपल्यात इंटरेस्ट असतो. ..
यज्ञ - भाग ८यज्ञ - भाग ८ पहिले सेमिस्टर संपले होते आणि महेश सुट्टीत घरी आला होता. पंधरा दिवसांची सुट्टी कमी आहे, असं त्याला वाटलं होतं पण झालं उलटंच! त्याचं घरी मन लागत नव्हतं. सकाळ-संध्याकाळ प्रियाशी मेसेजवर बोलणे सुरू होते. एक दिवसाआड त्यांचा फोनही व्हायचा. ..
यज्ञ – भाग ५यज्ञ – भाग ५ अनुजाने प्रियाला सांगायचे ठरवले, पण त्यानंतर तीन-चार दिवस त्या दोघींची भेटच झाली नाही. प्रिया नवऱ्यासोबत तीन दिवसांच्या ट्रीपवर गेली होती मग अनुजाला तिला डिस्टर्ब् करायची इच्छा झाली नाही, शिवाय तिला हे प्रत्यक्ष भेटून सांगायचे ..
यज्ञ - भाग ४आज सकाळपासून महेशचं कामात लक्ष नव्हतं. दर मिनिटाला त्याच्या मनातले विचार बदलत होते. एकीकडे वाटले, नाते टिकवावे आणि दुसरीकडे तो सगळा ड्रामा त्याला असह्य झाला होता. 'मीरा आपल्या घरीही आवडते, इतर प्रेम विवाहांना येतील तशा काही अडचणीही येणार नाहीत. ..
सोशल मीडिया आणि लॉकडाऊन २०२० मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले. त्या काळात बहुतांश जनतेला टीव्हीपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनिमे, वेबसेरीज आणि सोशल मीडिया याचा आधार वाटला. या काळात सोशल मीडियावर बऱ्याच घडामोडी घडल्या. आता सोशल मीडियात बऱ्याच वेबसाइट्स येतात, पण ..
पीअर प्रेशर आणि आपण आपल्या आसपासच्या लोकांचे अनुकरण तर सगळेच करतात. भोवतालचे लोक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. मग यातल्या कोणत्या गोष्टी सामाजिक दबावामुळे करतो? कोणत्या स्वतःच्या मनाने? सामाजिक दबावामुळे केलेल्या ..
लखनवी कबाब - २ एकामागोमाग एक स्टार्टर येतात तसेच हा कबाबचा दुसरा भाग! मी कबाब बऱ्याच उशिरा खाल्ले. शाकाहारी असल्याने 'हरा भरा कबाब' कित्येक वर्षे स्टार्टर म्हणून मागवले गेले. नंतर दही कबाब, शीख कबाब, शमी कबाब असे वेगवेगळे शाकाहारी कबाब खाल्ले. दही कबाब सोडले ..
अवधी/लखनवी इतिहास अयोध्येनंतरचे रामायणाशी संबंधित शहर म्हणजे लखनौ. वनवासानंतर अयोध्येत परत आल्यावर रामाने १४ वर्षे राज्य केले. त्यानंतर त्याने लक्ष्मणाच्या हाती राज्य सुपूर्त केले. अयोध्येपासून अवघ्या ४० मैल अंतरावर असलेल्या या गावाला लक्ष्मणाच्या नावावरून या नगराला ..
उत्तर प्रदेश - शिंगाडे आणि बरंच काही उत्तर प्रदेशातील गल्ल्यांमध्ये खाद्यपदार्थांचा खजिना आहे शिवाय तिथल्या पदार्थांची वेगळी चव आहे ती तूप, मोहरीचे तेल आणि मसाल्यांच्या मिश्रणाची. तसं पाहायला गेलं तर भारतभर सारखेच मसाले वापरले जातात पण त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. भाज्याही भारतभर ..
वाराणसी/बनारस/काशी - १ जगातल्या सर्वांत जुन्या शहरांपैकी एक शहर! परंपरा, इतिहास आणि संस्कृतीने व्यापून टाकलेले हे शहर. रांझनामध्ये एक गाणं आहे, "बनरासिया" त्यात हा एकच शब्द वेगवेगळ्या तालात, आलापात आणि अर्थांनी वापरला आहे. हा लेख लिहायला घेतला तेव्हा डोक्यात तेच गाणं ..
सिंगोडी उत्तराखंडमध्ये पूर्ण भारतभर मिळतात, तशाच मिठाया खाल्ल्या जातात; पण त्यांच्या काही स्पेशल मिठाया सुद्धा आहेत. आता सिंगोडी नाव ऐकल्यावर हे एखाद्या फळभाजीचे नाव वाटू शकते, पण तसे नाही. ही एक मिठाई आहे. उत्तराखंडमध्ये जे गोड पदार्थ प्रसिद्ध आहेत, ..
पहाडी भुटवा आणि मटण झोलपहाडी भुटवा आणि मटण झोल. आतार्यंत आपण शाकाहारी पदार्थच पाहिले आज मात्र मांसाहारी पदार्थांबद्दल जाणून घेऊया. मटण आणि चिकन पहाडी लोकांना आवडते. भुटवा/भुन्नी बनवण्याची सुरवात बऱ्याचदा लाकडे जमवण्यापासून सुरवात होते. सगळे मिळून हा पदार्थ बनवतात. ..
कुमोनी थाली - मडुयेकी रोटी, बिच्छू बुटी का सागकुमोनी थाली - मडुयेकी रोटी, बिच्छू बुटी का साग गढवाली पदार्थ आपण पाहिले आता उत्तराखंडचा दुसऱ्या भागातील पदार्थांबद्दल जाणून घेऊ या. कुमाऊ भागातही पहाडी पदार्थ बनतात पण थोडा फरक असतो. पहाडातील पदार्थ उष्ण असतात, तिकडच्या थंडीच्या हिशोबाने. मडूये ..
बाडी आणि पतोडेबाडी शब्द ऐकल्यावर हा वडी चा अपभ्रंश आहे असं मला वाटलं. विदर्भात मुगाच्या डाळीचे वडे सुकवून त्याची नंतर आमटी किंवा भाजी करतात. त्याला वड्यांची भाजी म्हणतात. बाडी म्हणजे असंच काहीसं असावं हे मला वाटत होते आणि अगदी अशीच ही रेसिपी आहे.उत्..
पहाडगंज पहाडगंजदिल्लीचे नसलात तरी पहाडगंज हे नाव तुमच्या कानावर पडले असेलच. नावात पहाड असले तरी इथे लोकांची गर्दी मात्र बाजारासारखी असते. इथे काही पदार्थ असे आहेत कि जे इथेच मिळतील. जसं कि मुलतानी दांडा. पाकिस्तानातील मुलतान या भागातून आलेल्या लोकांची ..
पुरानी दिल्ली - गोड पदार्थलाहोरमध्ये १९०१ मध्ये एक दुकान सुरु झाले जे आता पुराणी दिल्लीत अजूनही सुरु आहे. फतेहपूर मशिदीच्या बाजूला चायना राम सिंधी हलवाई यांचे दुकान आहे. इथे परवलची मिठाई मिळते. मलाई घेवर आणि कराची हलवा इथे खूप प्रसिद्ध आहे. खारी बावली जवळ राम प्रसाद मक्खनलाल ..
पुरानी दिल्लीची नहारी / निहारी २२ ख्वाजांची चौकट म्हणून प्रसिद्ध असलेली पुरानी दिल्ली! मी दिल्लीविषयी लिहायला सुरवात केल्यानंतर बऱ्याचदा पुरानी दिल्लीबद्दल वाचले आणि मग आता त्याबद्दल लिहिण्यावाचून गत्यंतर नाही. असं म्हणतात पुरानी दिल्लीत कोणीच उपाशी राहत नाही. इथे जवळपास प्रत्येक ..
देल्हवी खाना ये दिल्ली है मेरे यार बस इश्क मोहोब्बत प्यार दिल्ली हा शब्द कानावर पडला कि दिल्ली ६ मधील हे रहमानचे सुंदर गाणे मनात वाजायला लागते. इश्क मोहोब्बत आणि प्यार या तिन्ही गोष्टी पदार्थांच्या बाबतीत जास्त खऱ्या आहेत. एरवी कितीही मतभेद असू देत दिल्लीवाले ..
पकत्सा मरखो आणि टेन टेन ही दोन्ही नावे पाहून घाबरू नका. लडाखी गोड पदार्थांची नावे आहेत. लडाखी पदार्थांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे बरेच पदार्थ वाफवून किंवा पाण्यात उकळून बनवलेले आहेत. तिकडे असलेल्या थंडीमुळेही असेल; पण त्यामुळे ते पदार्थ पौष्टिक आहेत. भौगोलिक दृष्ट्या ..
थुकपा - लडाखी नूडल सूप लडाखला गेलात आणि हे सूप प्यायले नाही तर मुंबईत जाऊन वडापाव न खाल्ल्यासारखे आहे. फरक इतकाच, की वडापावच्या मानाने थुकपा बऱ्यापैकी पौष्टिक आहे. पंजाबी पदार्थ पाकिस्तानमध्येही मिळतात. केरळ, तामिळनाडूचे पदार्थ श्रीलंकेत आवडीने खाल्ले जातात, तसंच थुकपासुद्धा ..
खंबीर आणि टिंगमो - लडाखी ब्रेड्स खंबीरराव आणि टिंगमोराव ही दोन कुस्तीवीरांची नावे वाटतात ना? पण हे ब्रेड आणि बन आहेत. खंबीर बनवतांना त्यात यीस्ट टाकतात. मीठ, यीस्ट आणि गव्हाचे पीठ पाण्यात भिजवतात. दुसऱ्या एका प्रकारात ताकत कणिक भिजवतात. हे पीठ फर्मेंट करण्यासाठी काही तास ठेवले ..
लडाखी पेय लडाखमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पेये आहेत. आज आपण या सगळ्यांबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. खरंच विचार केला तर किती व्हरायटी आहे ना या सगळ्यात. किती पर्याय आहेत आपल्यासाठी. एकट्या भारतात, एका राज्यात इतके वेगवेगळे पदार्थ कसे असू शकतात? मी याचा ..
बसरखबसरख काश्मिरी बर्फाळ प्रदेशाचे सिम्बॉल म्हणून जर एखाद्या गोड पदार्थाचे नाव घ्यायचे झाले, तर हाच बसरख! पांढऱ्या शुभ्र बर्फाचा गोळा रंग टाकण्याआधी जसा दिसतो तसा हा पदार्थ. पण बाहेरून बऱ्याचदा काजू-बदाम चिटकवलेले असतात. काही दशके आधी बसरखशिवाय ..
काश्मिरी वाझवान - ३काश्मिरी वाझवान - ३ नमस्कार! मागच्या भागात आपण स्टार्टर्सविषयी जाणून घेतले. स्टार्टर्स झाल्यावर येतो मेन कोर्स. त्यात असतो रोगन जोश, रीस्ता, गुस्ताबा असे पदार्थ. मुख्य जेवण हे अर्थातच हेवी असते. यापैकी रोगन जोशबद्दल वेगळा लेख लिहिला होता, त्याव्यतिरि..
काश्मिरी वाझवान - १लोकहो, तुम्हाला आठवतं आपण हिमाचली सिरीजमध्ये धाम या थालीबद्दल जाणून घेतलं होतं. आज तशीच कश्मिरी थाळी - वाझवान बद्दल जाणून घेणार आहोत. कश्मिरचे बरेच पारंपारिक पदार्थ या थाळीचा भाग आहेत. आठ पदार्थांपासून ते छत्तीस पदार्थ असणारी वाझवान गोरमे फूडलाही ..
नून चहासगळ्या कढ्यांमध्ये (कढीचे अनेकवचन कढ्या होते.) सोलकढीइतका सुंदर रंग कोणाचाच नाही तसाच सगळ्या चहात नून चहाइतका सुंदर गुलाबी रंग कोणत्याही चहाचा नसावा. काश्मिरचा अजून एक प्रसिद्ध चहा, नून चहा. नून म्हणजे काश्मिरी भाषेत मीठ. हो, या चहामध्ये मीठ असते. ..
काश्मिरी पुलावमी पहिल्यांदा काश्मिरी पुलाव खाल्ला तेव्हा अजिबात आवडला नव्हता. एका साध्या पंजाबी ग्रेव्ही मिळणाऱ्या, फॅमिली रेस्टारंटमध्ये खूप वर्षांपूर्वी काश्मिरी पुलाव मागवला होता. ऑर्डर देतांना एक तरी नविन पदार्थ ऑर्डर करायचा या माझ्या सवयीचे चांगले अनुभव ..
सिड्डूभिजवलेली उडदाची डाळ जाडसर वाटून त्यात आलं, लसुण पेस्ट, कोथिंबीर आणि मसाले घालून सारण करतात. वाफेवर ही डाळ शिजते. पाककृती वाचल्यावर वाटले, किती पदार्थांचे रिमिक्स आहे यात.. कचोरीत मुगाच्या डाळीचे सारण असते, हिमाचली बबरूसारखंच आंबवून पीठ भिजवले जाते, ..
हिमाचली धाम - १हिमाचली धाम सुरवातीला फक्त देवळांमध्ये प्रसाद म्हणून दिली जायची त्यामुळे त्यात कांदा, लसूण, मांस यांचा वापर नसायचा. आयुर्वेदानुसार सात्विक, राजसिक आणि तामसिक असे आहाराचे तीन प्रकार आहेत. धाम देवळांमध्ये तयार केले जात असल्याने सात्विक आहारात मोडते...
बटर चिकनहा पदार्थही पंजाबी लोकांचा आणि अजून एक सांगू, ज्यांनी तंदुरी चिकन बनवलं त्यांनीच बटर चिकन पहिल्यांदा बनवलं. हो, तेच ते कुंदन लाल गुजराल! (अधिक माहितीसाठी तंदुरी चिकनचा लेख वाचा) फाळणीनंतर चविष्ट रेसिपीज मेंदूत सेव्ह करून पेशावरमधून भारतात आले आणि ..
कढी-चावलपिठलं भात आपल्याला जसा आवडतो तसंच हे! हा पदार्थ ते लोकही संध्याकाळी जेवणात करत असतील असं मला उगीचंच वाटतं, कोणाला माहित असेल तर सांगावं. लहान मुलांपासून ते वडिलधाऱ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या पदार्थांच्या लिस्टमध्ये बसणारा हा पदार्थ...
पिन्नी, पंजिरी आणि डोडा बर्फीडोडा बर्फी - नाव वेगळेच वाटले ना? स्वातंत्र्यपूर्व भारतात, सरगोधा जिल्ह्यात १९१२ मध्ये हरबान विग नावाचे एक पंजाबी पहिलवान होते. अर्थातच त्यांच्या आहारात दूध, सुकामेवा आणि तुपाचा समावेश होता. पण त्यांना हे सगळे रोज खायचा कंटाळा यायचा मग त्यांनी किचनमध्ये ..
हरियाना खाद्ययात्राकचरी की चटणी हा एक वेगळा पदार्थ आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात कचरीला शेरनी किंवा शेंदडया म्हणतात आणि इंग्लिशमध्ये bitter cucumber. या कचरीला शिजवून त्यात लाल तिखट, लसूण, मीठ टाकून बारीक वाटले जाते. ही चटणी पराठ्यांसोबत खाल्ली जाते...
राजस्थानी भाज्या राजस्थान म्हणजे वाळवंट आणि उंट ही प्रतिमा आपल्या मनात आहे. सगळीकडे वाळवंट नसले तरी राजस्थानमध्ये कडक ऊन असते, वणवा म्हणू शकतो. या कोरड्या हवामानात ताज्या भाज्या पिकवणे आणि त्या टिकवणे ही मोठी कसरत! आता रेफ्रिजरेशन आणि इतर टेक्नॉलॉजिमुळे भाज्या ..
हांडवो थ्री इडियट्समध्ये एका सीनमध्ये करीना म्हणते, "तुम गुजराती लोग इतने क्युट होते हो पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्यू होता है? ठेपला, ढोकला, हांडवा। लगता है कोई मिसाईल्स है। आज बुशने इराकपे दो ढोकले गिरा दिये, चारसो लोग मारे गये दोसौ लोग घायल।" ..
खाकराहेल्दी स्नॅक्स या कॅटेगरीमध्ये मोडणारा, कुरकुरीत पण न तळलेला खाकरा न आवडणारी व्यक्ती सापडणं अवघड आहे. जैन, मारवाडी आणि गुजराती लोकांचा आवडता पदार्थ. कणिक/मटकीचे पीठ यांची अतिशय पातळ पोळी मंद आचेवर तव्यावर दाब देऊन भाजली जाते. यामुळे खाकरा अतिशय ..
पोहे मराठी आणि मध्य प्रदेशातील लोकांच्या घराचा नित्यनियमाचा नाष्ट्यातील पदार्थ म्हणजे पोहे. पोह्यांचा इतिहास अगदी महाभारताच्या काळापर्यंत जातो, इतका जुना आहे. कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून चार पोह्यांचे दाणे आजही द्वारकेच्या मंदिरात ..
सँडवीच भारतीय लोकांसाठी, विशेषतः शहरी लोकांसाठी हा पदार्थ अजिबात नवीन नाही. कित्येक मुलांच्या शाळेच्या डब्यात, कित्येक वर्षांपासून सँडवीच दिले जातेय, पण लहान शहरांमध्ये, गावांमध्ये सॅन्डवीचची तितकी क्रेझ अजूनही नाही. बर्गरच्या माध्यमातून सँडवीच प्रसिद्ध ..
डोसा दक्षिण भारतीय पदार्थांमधील सर्वांचा आवडता डोसा असावा. इडली, उत्तप्पा काही लोकांना आवडत नाही आणि इतर दक्षिण भारतीय पदार्थ तर खूप कमी लोकांना माहीत आहेत. डोसा मात्र सर्वांच्या मनात एक स्पेशल जागा पटकावून बसला आहे. जवळपास २००० वर्षे जुना हा पदार्थ ..
कुल्फी जो चल रहा था तम गया जो तम गया था चल पड़ा उसी पुरानी राहपे फिर से में निकल पड़ा पुराने सिक्कों से खरीद ली कुल्फी, कुल्फी… '१०९ नॉट आउट' सिनेमातील हे गाणं! नॉस्टॅल्जिया आणि आठवणींच्या गल्लीत जायचं असेल, तर नक्की ऐका. आईस्क्रीम ..
लस्सीलस्सी उन्हाळ्याच्या दिवसात भारतीय थंडगार स्मूदी म्हणजे लस्सी! लस्सी म्हटलं की, बॅकग्राऊंडला उगाचच 'बल्ले बल्ले बल्ले बल्ले' असं ऐकू येतं. (बॉलीवूड मुव्हीजचा परिणाम) लस्सी पंजाबी लोकांची मक्तेदारी असली, तरी इतर भारतात आणि जगभरात प्रसिद्ध ..
पापडपापड एके काळी मराठी मध्यमवर्गीय कुटुंब रेस्टारॅंटमध्ये जेवायला गेलं की, सगळी ऑर्डर देऊन झाल्यावर, जितके लोक तितके मसाला पापड मागवले जायचे. उडदाचा तळलेला पापड, त्यावर बारीक कांदा, टमाटा, शेव, तिखट-मीठ, चाटमसाला, कोथिंबीर घालून सर्व्ह व्हायचा. ..
कोशिंबीरकोशिंबीर कोशिंबिरीची सॅलड, कचुंबर, सलाद ही अजून नावे आणि रायता हेही एक व्हर्जन. कच्च्या भाज्या/ फळे/ मोड आलेले कडधान्ये यांचे किंचित मीठ, मसाला घातलेले मिश्रण म्हणजे कोशिंबीर. परदेशात याच्या जोडीला तेल, मेयॉनीज, हमस किंवा स्पेशल सॅलड ड्रेसिंग्ज ..
जिलेबीजिलेबी तुम्हीही हे गाणं सुरात गायलात ना? इन्स्टाग्रामवर काही महिने या गाण्याच्या रील्सने धुमाकूळ घातला होता. समुद्रकिनारा की पहाड, कॉफी की चहा असे पर्याय स्क्रीनवर झळकायचे आणि आवडत्या पर्यायाकडे लोक धावायचे, बॅकग्राऊंडला हे गाणं. मी बरेच रिल्स ..
बिर्याणीबिर्याणी पुलावची महाफेमस बहीण म्हणजे बिर्याणी! पुलाव आणि बिर्याणी तसे दोन्ही शाही भोजनातील प्रकार पण बिर्याणीला एखाद्या साऊथ इंडियन स्टारइतकं ग्लॅमर, प्रेम मिळालंय. पुलावासारखाच वन मिल डिश पण पचायला जरासा जड. एकाच घरातील पांढरा ॲप्रन घालणारा, ..
लाडूलाडू लाडू... अस्सल भारतीय पदार्थ! भारतातील एकही गाव नसेल जिथे लाडू करत नाहीत. सण कोणताही असो, जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात भारतीय लाडू खात असतील. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा गोड पदार्थ सोबत करतो , असं म्हटल्यास अतिशयोक्ती ..
पंचामृतनवल वाटले ना? हा काही पदार्थ नव्हे त्यावर लेख लिहायला पण तसं नाहीये. हा यावर्षीचा म्हणजेच २०२२चा पहिला लेख म्हणून हा पदार्थ निवडला. गेली दोन वर्षे आपल्या सर्वांचेच आयुष्य एका दुष्ट विषाणू आणि आजाराभोवती फिरतेय. प्रत्येक हिंदू पूजेत पंचामृताचे किती ..
गुलाबजाम!गुलाबजाम! नावातच एक फुल आहे, गुलाब आणि एक फळ, जामून! आपल्या भारतातील बहुतांश लोकांचा आवडता गोड पदार्थ. इतका आवडता की, हा पदार्थ पर्शियन आहे याचा आपल्याला विसर पडला आहे. गुलाबजामचे अरेबिक नाव लूकमत-अल-कदी आहे. (याचा गुलाबजाम असा अपभ्रंश ..
यज्ञ - भाग ९यज्ञ - भाग ९ आज कितीतरी दिवसांनी राहुल आणि महेश गच्चीवर गेले. महेश शहरात नवीन होता तेव्हा रोज संध्याकाळी गच्चीवर यायचा. इकडची-तिकडची बोलणी झाल्यावर महेशने प्रियाविषयी बोलायला सुरवात केली. "प्रियाला मी सांगितले की, मला ती आवडते." "काय? ..
यज्ञ – भाग ७यज्ञ – भाग ७ महेश प्रियामध्ये गुंतत होता आणि अनुजा महेशमध्ये. अनुजा आणि महेश आता बऱ्याचदा प्रियाबद्दल बोलायचे. महेशशी जवळीक साधण्याच्या नादात अनुजा त्यांच्या मैत्रीबद्दल आणि प्रियाबद्दल भरभरून बोलायची. कधीकधी नील आणि प्रियाच्या नात्याबद्दल ..
यज्ञ – भाग ५यज्ञ – भाग ५ महेश स्टाफरूममध्ये प्रियाची वाट पाहत होता. आज दोघे जवळच्या कॉफीशॉपमध्ये जाणार होते. तो छान तयार होऊन आला होता, किंचित अस्वस्थ होता. मनातली अस्वस्थता लपवण्यासाठी मोबाइलमध्ये सोशल मीडियावर स्क्रोल करत होता. तितक्यात स्टाफरूमचे ..
यज्ञ - भाग 3 रूममधला पसारा आवरल्यावर राहुलनेच काकूंना समजावले. "लहान आहे, पहिल्यांदा बाहेर राहतोय, परत असं करणार नाही तो." महेश चकित होऊन त्यांच्याकडे पाहत होता. काका-काकुंशी बोलणे संपवून दोघे राहुलच्या रूममध्ये आले. काहीशी अस्ताव्यस्त असलेली ती लहानशी ..
बिटकॉइन नाती "तुमच्या पिढीला नात्यांची किंमतच नाही," इथून सुरवात झालेल्या लेक्चरची पुढची वाक्ये सगळ्यांना पाठ असतील. मजेची गोष्ट म्हणजे जवळपास प्रत्येक पिढीने नवीन पिढीला हे वाक्य ऐकवले आहे. आता इतक्या पिढ्यांपासून नात्यांची किंमत जर कमी होते तर, आतापर्यंत ..
मंगळवासी आणि शुक्रवासी "तुला आता माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये." किती ओळखीचं वाक्य आहे ना. डेटिंग असो, रिलेशनशिप असो, लग्न झालेले असो, लग्न होऊन वीस वर्षे झालेली असो, सगळ्या मुली हे बोलतात. अशा वेळी मुलांना वाटतं, "इतकी मेहनत घेऊन इंप्रेस केलं, होकार दिलास, आता ..