सिल्क रूटसिल्क रूट काही गाणी ऐकली की, झरकन तरुण झाल्यासारखं वाटतं. कॉलेजचे दिवस, मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली मनसोक्त भटकंती, रात्र -रात्र जागून पूर्ण केलेल्या असाइनमेंटस् आणि त्या नावाखाली घातलेला दंगा सगळं डोळ्यांसमोरून सरकत जातं. अशा गाण्यांमध्ये जादू ..
मन के मंजीरेकाही गाणी त्यांची विशिष्ट ओळख घेऊनच जन्माला येतात. ती लिहिण्यामागे, रचना करण्यामागे एखाद्या कहाणीचा पट असतो. ही कहाणी साधीसुधी नव्हे; तर समाजमन ढवळून काढणारी, नव्या व्याख्या देणारी आणि संगीत हे झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं, प्रभावीपणे संदेश देण्याचं ..
रंग रंग मेरे रंग रंग मे रंगांची दुनिया डोळ्यांना, मनाला भुरळ घालणारी असते. इतके सगळे रंग कसे निर्माण झाले असतील, कुणी तयार केले असतील, त्यांना इतकी छान-छान नावं कुणी दिली असतील असे प्रश्न न पडणारी व्यक्ती विरळच! त्यात वसंत ऋतूचं आगमन झालं की, विचारायलाच नको. मोहरणाऱ्या ..
इंडियन रेनप्रत्येकाच्या मनातला, कल्पनेतला पाऊस वेगळा असतो, त्याचं रूप वेगळं असतं आणि त्या रूपाबरोबर मनात वाजणारं गाणंही वेगळं असतं. एरवी उन्हासारखे कोरडे ठक्क असलेले आपण पावसाची चाहूल लागली रे लागली की, मनात आपोआप एक झाकोळ येऊन आजूबाजूला बघत बसतो. आकाशात ..
ओ सनम जवळचं माणूस दूर गेलं की, ओ सोनम असं म्हणतात, माणूस लांब गेलं तरी, आठवणी आहेत ना, त्या कायम सोबतीला असतात. पण खरं तर या कायमस्वरूपी ‘सलणाऱ्या’ आठवणींचं नक्की काय करायचं असतं हे कुणीच सांगत नाही. एखाद्या जुन्या-पुराण्या गाठोडयासारख्या ..