गीत-संगीतगीत-संगीत - २ इतर देशीय चित्रपट आणि आशियाई चित्रपट (प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ) यांच्यात सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्यांची गाणी ! भारतात, तर आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक इव्हेंटवर गाणी आहेत. प्रत्येक सणावर, प्रत्येक उत्सवावर ..
कलाकार - ६ कलाकार - ६ १. Lead Actor - चित्रपटाचा मुख्य नायक अथवा नायिका! यांच्या भरवश्यावर चित्रपटाचं ८० टक्के भवितव्य अवलंबून असतं. काही वर्षाआधी पडद्यावर सर्वाधिक दिसणारा कलाकार हेच असत. अमिताभ, राजेश खन्ना, रेखा, परवीन बाबी, शत्रुघन सिन्हा, विनोद ..
कलाकार - २अभिनयातील नवरस..३. शृंगाररस - रेखा यांचा उत्सव या चित्रपटातील भूमिकेचा काही भाग श्रुंगाररसातील होता. ४. वीररस - एखाद्या साहस दृष्यासाठी महत्वाचा असणारा हा भाव. ५. अद्भुत - सुखाद्भुत किंवा दुखाद्भुत रस ! विस्मय बोधक. ६. रौद्ररस - राग दर्शवणारा भाव. ..
कार्यकारी निर्मात्याच्या काही जबाबदाऱ्याकार्यकारी निर्माता (Executive Producer) - २ कार्यकारी निर्मात्याच्या काही जबाबदाऱ्या १. अॅग्रीमेंट्स- कलाकार, इतर तंत्रज्ञ आणि चित्रपटासाठी उपयोगी प्रत्येक डोमेनचं आणि निर्माता किंवा प्रोडक्शन हाउस यांच्यात अॅग्रीमेंट होणं गरजेचं आहे. ..
दिग्दर्शक - ४दिग्दर्शक - ४ संजय भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट ! अत्यंत सावेंदनशीलतेने हाताळलेली एक नाजूक कलाकृतीच ! माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो, ' कलाकारांकडून काम करून घेतो, तोच खरा दिग्दर्शक.' काही ठिकाणी अभिनय इतक्या सखोलतेने झालेला असतो, की बघणाऱ्याचे ..
दिग्दर्शकदिग्दर्शक -२ "अगं बाई अरेच्चा !" हा केदार शिंदेचा चित्रपट म्हणजे एक हलकी-फुलकी मनोरंजक पर्वणीच! एका दिग्दर्शकासाठी सभोवताली काय-काय सापडू शकतं आणि त्याचा वापर चपखलपणे कसा करायचा याचं सुंदर उदाहरण हा चित्रपट ठरू शकतो. त्याच्या मांडणीत असलेला साधेपणा ..
बजेटबजेट चित्रपटाची आखणी करताना पटकथा जितकी महत्वाची आहे, तितकीच बजेटची आखणीही महत्त्वाची आहे. नेमका किती खर्च लागणार आहे याचा एक आराखडा आपल्याकडे तयार हवा. पहिला प्रोजेक्ट असेल तर, तो एक मर्यादित खर्चात करणं केव्हाही चांगलं. पहिला चित्रपट नेहमी ..
चित्रपट तयार करताना – संवाद आणि पात्र यू ट्युबवर "राजा हरिश्चंद्र' आणि काही समकालीन चित्रपट सहज बघत होतो. त्याकाळचं तंत्र बघता मूकपट म्हणजे एक सुरेख आविष्कार होता. फक्त हावभावांच्या जोरावर एक अख्खा अध्याय साकारणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आज ते जमणं कदाचित अशक्य आहे. आपल्याला संवादाची ..
चित्रपट तयार करताना – भाग - ३ पटकथेला सुरवात करण्याआधी तिचा कच्चा ड्राफ्ट तयार करणं केव्हाही चांगलं! कथेच्या विस्तारानुसार प्रत्येक सीनआधी कागदावर उरतवून नंतर तो फुलवला तर, आपल्याला कळतं की, कथेच्या अनुरूप आपण चाललो आहोत की नाही! सीनच्या सुरवातीलाच१. सीनचं टायटल , २. ..
चित्रपट बनवताना - १समाजाच्या अंतर्मनात वेगळं स्थान निर्माण केलेली चित्रपटसृष्टी नेहमीच परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम म्हणून समोर आली आहे. आजकाल अतिप्रचलीत असा 'ट्रेण्ड' हा शब्द पसरवण्यात चित्रपटाची मुख्य भूमिका आहे. घटना कितीही जुनी असली, कोणत्याही काळातली असली, ..
गीत-संगीतगीत-संगीत चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पोस्टर, संगीत, ट्रेलर रीलिज करता येत नाहीत. ते नियमबाह्य आहे. एकदा सेन्सॉर झालं की, सगळ्यात आधी गीते बाहेर पडतात. गीत-संगीत बनवण्याची तयारी मात्र प्री-प्रॉडक्शनमध्येच सुरू होते. प्रमाणपत्र ..
कलाकार - ४कलाकार - ४ ऑडिशन - सध्या सोशल नेटवर्कींगमुळे ऑडिशनची माहिती तात्काळ कळते. कित्येक Production Houses रोजच्या रोज आपल्या चित्रपटासाठी ऑडिशन घेताना दिसून येतात: पण ऑडिशनही पडताळून बघणं गरजेचं आहे. प्रत्येक ऑडिशनसाठी चित्रपट महामंडळाच्या ..
कलाकारकलाकार भारतात चित्रपटाची निर्मितीची मराठी माणसाने सुरू केली आणि बघता-बघता तो एक मोठा उद्योग झाला. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल असलेला हा व्यवसाय आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे. भारतातील जवळपास सगळ्याच भाषांमध्ये चित्रपट तयार होत ..
दिग्दर्शकाची टीम आणि कार्यकारी निर्मातादिग्दर्शकाची टीम आणि कार्यकारी निर्माता असिस्टंट डायरेक्ट १ - आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर या श्रेणीत येणाऱ्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या - १. प्रत्येक कलाकारापर्यंत स्क्रिप्ट पोहोचवणे. २. प्रत्येक कलाकाराला आपला कॉल टाइम सांगणे ( कॉल टाइम ..
दिग्दर्शक - ३ - लघुपट.दिग्दर्शक - ३ - लघुपट. चित्रपट आणि लघुपट या दोन्ही प्रकारांचं दिग्दर्शन खूप वेगळं असतं. चित्रपटात तुम्हाला तुमचे आर्टिस्ट वाढवता येतात. बजेट वाढीव असतं. त्या उलट लघुपटाला या दोन्ही गोष्टी मर्यादित असतात. साधारण वीस-तीस मिनिटांत तुम्हाला ..
बजेट- २बजेट- २ चित्रपटाच्या बजेटचं बरचसं नियंत्रण कार्यकारी निर्मात्याचं (Executive Producer) असतं. तिकीटबारीवर चांगली चलती असलेले कलाकार आपल्या चित्रपटासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यांचं मानधनदेखील तेवढं असतंच. हे मानधन पर डे किंवा एकूण रक्कम किंवा ..
लोकेशन आणि बजेटलोकेशन (चित्रिकरणाचे स्थळ) हृतिक रोशनचा पहिला वहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ ...च्या काही गाण्यांमध्ये वापरली गेलेली चित्रीकरणाची स्थळे अत्यंत लोभस होती. अर्थातच ती परदेशातली होती. त्याला आलेला खर्चही अफाट होता. त्यानंतर परदेशात चित्रीकरण करण्याचा ..
चित्रपट तयार करताना – भाग - ३ पटकथेला सुरवात करण्याआधी तिचा कच्चा ड्राफ्ट तयार करणं केव्हाही चांगलं! कथेच्या विस्तारानुसार प्रत्येक सीनआधी कागदावर उरतवून नंतर तो फुलवला तर, आपल्याला कळतं की, कथेच्या अनुरूप आपण चाललो आहोत की नाही! सीनच्या सुरवातीलाच१. सीनचं टायटल , २. ..
चित्रपटाची निर्मिती होताना - भाग २ व्यावसायिकदृष्ट्या एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यामागे खूप मोठे कष्ट असतात. चित्रपट तयार करताना वापरले जाणारे तंत्रज्ञान, कथेचा भक्कम पाया, पात्र, गीत-संगीत, चित्रीकरण स्थळं, संवाद, आणि नेमक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, ही सगळी सांगड फक्कड जमली, ..